भावा-बहिणीच पवित्र नातं म्हणत.. राहूल गांधी यांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
यावेळी त्यांनी बहिण प्रियांका गांधी सोबतचे फोटो सेंड केले आहेत.
त्यांनी आई सोनिया गांधी सोबतचा बालपणाचा फोटा शेअर केला आहे.
हा फोटो इंदिरा गांधी आणि राहूल व प्रियांकाच्या बालपणाचा आहे.