राहुल देशपांडे यांना दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

दादर येथील षण्मुखानंद सभागृहात पुरस्कार सोहळा संपन्न होणार
राहुल देशपांडे स्वर्गीय वंसतराव देशपांडे यांचे नातु
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत,नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित केले जाते.
नुकताच प्रदर्शित झालेल्या मी वसंतराव चित्रपटात राहुल देशपांडे यांनी वसंतराव देशपांडे यांची भूमिका साकारली