CWG 2022: पी व्ही सिंधूने रचला इतिहास

भारताने 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी यांच्या सोबत झाला.
21-15, 21-13 असा पराभव करत पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकले.
सिंधूने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.