प्रख्यात स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका कमला भसिन यांचे निधन.

वयाच्या 75 व्या वर्षी कमला भसिन यांनी घेतला अखेरचा.
मानवतावादी कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी दिली माहिती.
कमला भसिन यांच्या निधनानं स्त्रीवादी चळवळीचा आवाज हरपल्याची भावना केली व्यक्त.
दक्षिण आशियातील स्त्रीवादी चळवळीला आकार आणि दिशा देण्याचं काम भसिन यांनी केले.
पितृसत्ताक समाज व्यवस्थेवर भिसन यांनी केली टीका.