पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान आणि राज्यसभा खासदार एच डी देवेगौडा यांची संसदेत घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना बसण्यासाठी आदरपूर्वक विनंती केली
खासदार देवेगौडा यांच्या भेटीच्या वेळेचे पंतप्रधान मोदींचे हावभाव, आदरयुक्त वागणूक आणि देहबोलीचे कौतुक
दोन्ही नेते एकमेकांचा हात धरून चांगल्या गप्पा मारत वेळ घालवताना दिसून येत आहे
काहींनी दोन नेत्यांच्या भेटीसाठी अभिनंदन केले तर काहींनी शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले