काश्मीर फाईल्ससाठी या चित्रपटाने केले आपले शो केले रद्द

प्रेम एपिसोड या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहातून हटवण्याचा निर्णय घेतला
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम अग्नीहोत्री यांनी केले
निर्मात्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या लोकप्रियता याचे कारण दिले
निर्मात्यांनुसार ते हा चित्रपट पुन्हा एका नव्या तारखेला प्रदर्शित करणार