काश्मीर दौऱ्यादरम्यान भारतीय लष्कराचा गणवेश परिधान केल्यामुळे बजावली नोटीस

राकेश नाथ पांडेने दाखल केली होती याचिका
जम्मु काश्मीर मधील नौशेरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी परिधान केला होता गणवेश
या याचिकेची सुनवाई ४ मार्च ला होणार आहे.
विनापरवानगी भारतीय लष्काराचा गणवेश परिधान करणे हे कलम १४० नुसार दंडनीय अपराध आहे.