अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे ची जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस

'सिंगल' असे चित्रपटाचे नाव
चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे येथे पार पडले
दिग्दर्शक चेतन चवडा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारली आहे.