प्रसाद ओक साकारणार धर्मवीर आनंद दिघेची भूमिका

शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्यावर येणार बायोपिक
अभिनेता प्रसाद ओक साकारणार धर्मवीर आनंद दिघे
अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी केलं सिनेमाचे दिग्दर्शन
लवकरच दाखल होणार चित्रपटगृहात धर्मवीर