ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याच्या इशाऱ्यानंतर स्वामी अभिमुक्तेश्वरानंद नजरकैदेत
स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याचा दिला होता इशारा
यानंतर पोलिसांनी कारवाई करत अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत ठेवलं आहे.
अभिमुक्तेश्वरानंद यांच्या विद्यामठाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
ज्ञानवापी मशिदीचा वाद सध्या कोर्टात