भगर खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 3 महिला व 2 पुरुषांना विषबाधा

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील घटना, विषबाधा झालेल्यांमध्ये एका मुलीचाही समावेश
अंबड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सर्वांवर उपचार सुरू
एका महिलेची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवले