फोटोग्राफर दानिश सिद्धकीला दुसऱ्यांदा पुलित्जर पुरस्कार
भारतात कोरोनाकाळात काढलेल्या फोटोंसाठी मिळाला दुसऱ्यांदा पुरस्कार
अफगानिस्तान मध्ये झाला होता मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दानिशचे फोटो झाले होते व्हायरल
कोरोना काळात स्थलांतरित मजूरांचे फोटो व्हायरल झाले होते.
कोरोनाकाळात सामूहिक अंत्यविधीचे फोटो व्हायरल झाले होते.
दवाखान्यातील परिस्थितीचे फोटो व्हायरल झाले होते