नोरा फतेहीच्या 'देसी' लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा 'देसी' लूक
'Kusu Kusu' गर्ल म्हणून नोरा फतेहीची ओळख, तिचा 'देसी' लूक पाहून चाहते घायाळ
नेहमीच Bold अवतार असणाऱ्या नोराने, 'देसी' लुकने चाहत्यांचे लक्ष वेधले