पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत बाँबस्फोट घडवण्याचा PFI चा होता कट, ED ने केला आहे दावा
PFI कडून पंतप्रधान मोदी यांच्या पटण्यातील सभेला लक्ष करण्याची आखल्याचा ED चा दावा
12 जुलै रोजी झालेल्या पटणा येथील सभेला लक्ष करण्याची PFI ने योजना आखल्याचे ED ने म्हटले आहे.
2013 मध्येही नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील रॅलीत इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने घडवले होते साखळी बाँबस्फोट
ED ने यासंदर्भात केला आहे दावा