आज पेट्रोलच्या दरात 84 पैशांची वाढ, मुंबईत पेट्रोलचे दर 116.72 रुपयांवर

डिझेलचे दरही 84 पैशांनी वाढले, मुंबईत डिझेलचे दर 100.94 रुपयांवर
घरगुती गॅसचे दर 899.50 पैशांवर कायम
CNG चे दर 49.40 रुपये/Kg