ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल, जॅक डोरसी यांचा राजीनामा

पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले
पराग अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत
ऑक्टोबर 2011 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत विशेष सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांनी काम पाहिले
माजी सीईओ जॅक डोरसी यांनी अग्रवाल यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटले