पंडीत हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

हृदयनाथ मंगेशकर हे भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचे धाकटे भाऊ
आदिनाथ मंगेशकर यांनी वडिल पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली
पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ८४ वर्षांचे आहेत