लावणी सम्नाज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्कार
पाडायला पिकलाय आंबा,खेळताना रंग बाई होळीचा,तुझ्या उसाला लागंल कोल्हा अशी अनेक गाणी गाजली
सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ साली झाला
सध्याचे वय ८९ वर्षे एवढे आहे.