भारतातील या माहितीपटाला ऑस्करचे नामांकन

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार जाहीर
रायटिंग विथ फायर ला ऑस्करचे नामांकन
रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट
ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी २७ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरु होणार