सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला १९ विरोधी पक्षांची उपस्थिती

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित
आप, टीआरएस सारख्या पक्षांना बैठकीचे निमंत्रण का नाही?
ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसला सवाल
मोदी सरकारविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याचे शरद पवार यांचे आवाहन