Gold Rate Today : अक्षय तृतियेच्या (Akshay Trutiya) दिवशी सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा
सोने दरात (Gold Rate) प्रति तोळा 330 रुपयांची घट
21 एप्रिल रोजी होता 61 हजार 150 रुपये दर
आज 24 कॅरेटचा दर 60 हजार 820 तर 22 कॅरेट सोने दर 55 हजार 750 रुपये प्रति तोळा
चांदी (Silver Rate) खरेदीदारांनाही दिलासा
चांदी दरात तब्बल 700 रुपयांची घट
आज चांदी दर 76 हजार 900 रुपये प्रति किलो