निवेदिता सराफ पुन्हा छोट्या पडद्यावर

भाग्य दिले तू मला' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
निवेदिता सराफ मालिकेत त्या रत्नमाला ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार
अग्गबाई सासुबाई या मालिकेत साकरली होती आईची भूमिका
कलर्स मराठी वर प्रसारित होणार भाग्य दिले तु मला मालिका