हा अभिनेता करणार निळू फुलेंवर बायोपिक

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक करणार निळू फुलेंवर बायोपिक
सोशल मिडीयावर केली घोषणा
निळू फुले यांच्या वाढदिवसानिमित्त केली घोषणा
निळू फुले यांच्या कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनीही पोस्ट द्वारे दिली माहिती