NIA ने टाकलेल्या धाडींवरून प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला प्रश्न
केंद्रीय यंत्रणांचा धाडी टाकण्याचा अधिकार मान्य, पण या धाडी का टाकल्या?
या धाडींमध्ये काय कागदपत्रं मिळाली?
निधी किती मिळाला?
देशविरोधी कारवायांचे कागद किती मिळाले? हे 24 तासात लोकांसमोर मांडा
अन्यथा हा भाजपचा मुस्लिमविरोधी अजेंडा असल्याचं समजण्यात येईल
असं असेल तर वंचित बहुजन आघाडी याचा निषेध करीत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य