न्यूझीलंडने वनडे सामना 2-1 ने जिंकून रचला इतिहास

न्यूझीलैंड विरुध्य कराचीमध्ये खेळला गेलेला तीसरा आणि शेवटचा वनडे मॅचमध्ये पाकिस्तानला 2 विकेट ने पराभव झाला.
मॅच जिंकुन न्यूझीलंड टिम ने ही सिरीज 2-1 ने जिंकली
प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने 9 खेळाडुंना गमावून 280 धावा केल्या.
न्यूझीलंड संघाने 48.1 षटकांत 8 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानच्या भूमीवरील पहिली वनडे मॅच जिंकली.
ग्लेन फिलिप्सने 42 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या.