बेवड्यांचं सरकार ? विद्या चव्हाण भडकल्या

म वि आ सरकारला बेवड्यांची जास्त चिंता अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली
या वक्तव्यानंतर माजी आमदार विद्या चव्हाण यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं
"तुमचा इतिहासच तुमचं खरं रूप दाखवतो, सत्ता परत मिळणार नाहीच पण सभ्यतेचा बुरखा ही गळून पडलाय" विद्या चव्हाण
विद्या चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले प्रत्यूत्तर