ड्रग्स पेडलर आणि भाजपाचं नातं काय?

मुंबई क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी NCB ने केलेली कारवाई बनावट होती असा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवल्याचा दावा नवाब मलिकांनी केला.
समीर वानखेडे यांच्यासोबत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता नवाब मलिकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहे.
“चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलाय.