अहमदनगर जिल्ह्यात नवरात्रोत्सवास बंदी, मात्र दर्शन घेता येणार , 6 ठिकाणी कलम 144 लागू

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहा ठिकाणी कलम 144 लागू
7 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत सहा ठिकाणी निर्बंध असणार लागू
पाथर्डी,राशीन, केडगाव, एम.आय.डी.सी, भिस्तबाग, बु-हाणनगर येथील देवीच्या मंदिरांचा समावेश
ऑनलाईन पास घेऊन घेता येणार दर्शन, दररोज मिळणार 5000 पास