पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही सैनिकांसोबत दिवाळी साजरा करणार आहेत

नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातील नौशरामध्ये मोदी जवानांबरोबर दिवाळी साजरी करणार 
जवळपास अर्धा दिवस मोदी जवानांबरोबर घालवणार असल्याची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता नौशेरा येथे पोहोचणार आहेत
सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावाही घेणार आहेत