नागपूर: रात्री दहानंतर फटाके फोडल्यास होणार गुन्हा दाखल

प्रशासनाकडून फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० देण्यात आली आहे
त्यामुळे नियम तोडणाऱ्यांवर नागपूर पोलीसांची करडी नजर असणार आहे
यासाठी नागपूर पोलिसांचे ३० पथकं गस्त घालणार आहेत
तसेच बाजारात कोवीड नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई