राज्यातल्या ३२ जिल्ह्यातील नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील ३२ जिल्ह्यातील १०५ नगर पंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार
उमेदवारांना १ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत आपले नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार
८ डिसेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख १३ डिसेंबर