मुंबईमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णसंख्येत वाढ

कोरोना ,डेंग्यू , चिकनगुण्याचे रूग्ण राज्यात आढळून येत आहेत
त्याच प्रमाणे स्वाईम फ्ल्यूच्या रूग्णांची देखील मुंबईमध्ये वाढ
मुंबईमध्ये स्वाईन फ्ल्यूचे एकून 11 रूग्ण आढले आहेत.
मुंबईमध्ये स्वाईन फ्ल्यूचे 4 रूग्ण व्हेंटिलेटवर