शक्ति मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई हायकोर्ट आज अंतिम निकाल देणार
2013 मध्ये मुंबईत महिला फोटोग्राफरवर झाला होता गँगरेप
मुंबई सत्र न्यायालयाने 2014 मध्ये सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिले होते आव्हान
मुंबई उच्च न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावल्यानंतर आज अंतिम निकाल दिला जाणार
मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला सुनावली होती शिक्षा
शक्ती मिल गँगरेप प्रकरणात अंतिम निकालाकडे सर्वांचेच लक्ष