मुंबई किनारा रस्त्यासाठी खर्च रु. १२ हजार ७२१ कोटी, बांधकाम खर्च रु. ८४२९ कोटी

मुंबई किनारा रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी. मार्गिका संख्या - ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)
बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.
बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.
बोगद्याला ३७५ मि.मी. जाडकाँक्रिट अस्तर. अग्निप्रतिबंधक उपाययोजने फायरबोर्डची व्यवस्था. भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था.
सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७०% वेळेची बचत, ३४% इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत.
या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट आहे
हाजीअली व महालक्ष्मी मंदीर या दोन्ही ठिकाणी वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध