हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता साकारणार अफजलखान

पावनखिंडच्या यशानंतर आता शेर शिवराज है चित्रपट येत आहे.
शेर शिवराज है या चित्रपटात अफजलखानाचा वध पहायला मिळणार आहे.
बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी साकारणार अफजलखान
२२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार शेर शिवराज है.