कालीन भैयासोबत दिसला MS Dhoni, नव्या लूकची जोरदार चर्चा

धोनीचे फोटो त्याचा बालपणीचा मित्र सीमांत लोहानी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेत
काही दिवसांपूर्वी धोनी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसोबत एका अॅड शूटमध्ये दिसला होता
महेंद्रसिंह धोनी बऱ्याचदा सिनेकलाकारांसोबत दिसतो
एमएस धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे