शिंदे गटाचे खासदार अमित शहा यांच्या भेटीला, भेटीत काय झाली चर्चा ?

शिंदे गटाचे खासदार यांनी अमित शहाची घेतली भेट .
राहूल शेवाळेसह शिंदे गटाचे खासदार उपस्थित होते
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अमित शाहांकडे मागणी
अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन दिले निवेदन