सीना नदीपात्रातील प्रदूषित पाण्याचे फेसांचे डोंगर थेट रस्त्यावर, वाहतुकीला अडचण

जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी केले सीना नदीपात्रातील प्रदूषित पाण्याचे फोटो व्हायरल
प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय काय? संदेश कार्ले यांचा सवाल
भविष्यातील पर्यावरणीय धोक्याची जाणीव करून दिली आहे
तातडीने उपाययोजना करून अमलबाजवणी करण्याची केली मागणी