Monsoon Tourist Places: पावसाळ्यात ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या;

पुणे हे अतिशय सुंदर शहर आहे. पावसाळ्यात पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र आहे. या ऋतूमध्ये इथलं वातावरण खूप आनंदायक आहे.
जर तुम्ही पावसाळ्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुण्यात फिरण्याचाही बेत करू शकता.
मुंबई, खडाळा, लोणावळा पुणे हे फिरण्यासाठी जवळचे ठिकाण आहेत.
लोणावळा खडाळा हे पावसाळ्यातील निसर्ग सौदर्य मनमोहक असते.