देशातील नविन संकट 'मंकीपॉक्स'ची लक्षणे

देशात केरळ नंतर दिल्लीत हि मंकीपॉक्सचा रूग्ण मिळाला आहे
काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणे ? जाणून घेऊयात
ताप, थंडी, कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथीना सूज, डोकेदुखी, अंगदुखी.
घाम येणे, घसा खवखवणे, खोकला, अंगावर पुरळ, खूप थकवा. हा आजार २ ते ४ आठवड्यांत बरा होतो.
लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णामध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
गुंतागुंत वाढल्यास न्युमोनिया, सेप्सिरा, मेंदुतील गुंतागुंत, दृष्टीपटलाला संसर्गाची भीती.