आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने होणार कारवाई

राणा यांची आमदारकी अपात्र ठरविण्यासाठीची कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे न्यायालयाचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले निवडणूक आयोगाला सोमवारी आदेश
राणा यांच्यावर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप
सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी रवी राणा यांच्याविरोधात दाखल केली होती याचिका
लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याबाबत नोटीस जारी