आरक्षणाच्या लढाईमध्ये बंधुभावाची प्रेरणा, काकासाहेब शिंदे यांना MIM आदरांजली अर्पण करणार

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमकडून मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देणार
MIMच्या स्थापनेच्या निमित्तानं मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या प्रश्नी मोर्चाचं आयोजन
औरंगाबाद शहरातून शेकडो वाहनांनी कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार
गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर एमआयएम श्रद्धांजली वाहणार