भारत आणि रशिया यांच्यातील लष्करी संबंधांना मोठी मिळणार चालना

व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान 7.5 लाख AK-203 असॉल्ट रायफल्सचा पुरवठा करण्याबाबत दोन्ही देशांत करार
सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या अंतिम मंजुरीसह सर्व आवश्यक मंजुरी घेण्यात आल्यात
सोमवारी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान स्वाक्षरी होण्याची अपेक्षा
पुतिन आणि मोदी यांच्या भेटीदरम्यान S-400 हवाई संरक्षण प्रणालीचे सादरीकरण होण्याची शक्यता