मी वसंतराव चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

दिवंगत गायक,संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित मी वसंतराव
दिग्दर्शक निपून धर्माधिकारीने केले या चित्रपटाचे दिग्दर्शन
गायक संगीतकार राहूल देशपांडे साकारणार वसंतराव देशपांडेंची भूमिका
१ एप्रिल २०२२ या दिवशी चित्रपटगृहात होणार दाखल