बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रोचे गुढीपाडव्यादिवशी उद्घाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मेट्रो 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व पर्यंत १३ मेट्रो स्टेशन आहेत.
मेट्रो 2- ए, डी-एन नगर ते दहिसर पर्यंत १७ मेट्रो स्टेशन येणार आहेत.
एमएमआरडीएने कार्याचा मूहूर्त जाहिर केला.