विविध यांत्रिकी कामासाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर सीएसएमटी - विद्याविहार धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे
हार्बर रेल्वेवर वडाळा रोड - मानखुर्द या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.