मिडीयम स्पाइसी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक मोहित टाकळकराचा पहिला मराठी सिनेमा
येत्या १७ जुनला चित्रपटगृहात दाखल
प्रेम आणि विवाह याबद्दल खुसखुशीत भाष्य करणारा चित्रपट
सई ताम्हणकर,ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच त्रिकुट पहिल्यांदाच पहायला मिळणार