मुंबईकरांची चिंता वाढली
मुंबईमध्ये गोवर या आजाराचा उद्रेक
आता पर्यंत 124 रूग्णांची नोंद
गोवर मुळे आता पर्यंत 2 मुलांचा मृत्यू
6 मुलांवर ऑक्सिजन वर उपचार सुरू आहेत