गोवर हा संसर्गजन्य आजार आहे

आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो
संसर्ग झाल्यानंतर १०-१२ दिवसांनंतर या आजाराची लक्षणे जाणवू लागतात.
गोवर हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून येतो.
खोकला आणि शिंकण्यातून या आजाराचा प्रसार होतो.