महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबई विमानतळावरील कोरोना तपासणीचा घेतला आढावा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे
नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याचा शासनाकडून प्रयत्न
सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक